गर्भपात करणाऱ्या किशोरवयीन (Teenager) मुलींची ओळख गुप्त ठेवा; हायकोर्टाचे महाराष्ट्र सरकारला आदेश 2025 | BOMBAY HIGH COURT
सरकारला तीन आठवड्यांत मार्गदर्शक तत्त्वे तयार करावी लागणार संमतीने शरिरसंबंध ठेवल्यानंतर अचानक गर्भधारणा होते. ती गर्भधारणा संपुष्टात आणण्यासाठी अर्थात गर्भपात करण्यासाठी (Abortion) नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांकडे जाणाऱ्या किशोरवयीन मुलींची (Teenage Girls) ओळख गुप्त ठेवा, त्या मुलींच्या गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी तीन आठवड्यांत मार्गदर्शक तत्त्वे तयार करा आणि ती गाईडलाईन्स अधिसूचित करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र…


