खटला ढिम्म, दीर्घकाळ डांबणे हा मूलभूत हक्कांवर घाला | High Court

– दीर्घकाळ तुरुंगात डांबणे. हा मूलभूत हक्कांवर घाला – मुंबई उच्च न्यायालय. मुंबई – आरोपीला अटक करायची. मात्र खटला जलदगतीने न चालवता ढिम्म राहायचे हे अन्यायकारक आहे. राज्य सरकारने अशा कारभारातून संवैधानिक कर्तव्याचे उल्लंघन केले आहे. खटला रेंगाळत ठेवून आरोपीला ‘दिर्घकाळ तुरुंगात डांबणे म्हणजे मूलभूत हक्कांवर घाला आहे’, अशी स्पष्ट निरीक्षणे नोंदवत उच्च न्यायालयाने पोलिसांना…

दीर्घकाळ तुरुंगात डांबणे. हा मूलभूत हक्कांवर घाला. High Court

मुलाला भेटण्याचा जन्मदात्याचा हक्क नाकारू शकत नाही! हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा | High Court

आईची याचिका फेटाळली !! मुंबई – मुलाला भेटण्याचा जन्मदात्याचा हक्क नाकारू शकत नाही. मुलाच्या योग्य संगोपनासाठी मुलाला मातेबरोबरच पित्याचेही प्रेम मिळणे गरजेचे आहे, असा महत्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला. पिता दर महिन्याच्या पहिल्या रविवारी चार तास मुलाला भेटू शकतो, या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला मुलाच्या आईने आव्हान दिले होते. तथापि, न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या एकलपीठाने आईची…

आईची याचिका फेटाळली !!

पैसे देऊन लैंगिक सुख उपभोगणे म्हणजे मानवी तस्करी नव्हे | High Court Mumbai

मुंबई – पैसे देऊन लैंगिक सुख उपभोगणे हा मानवी तस्करीचा गुन्हा ठरत नाही. त्यामुळे वेश्यागृहातील ग्राहकाला भादंवि कलम ३७० अन्वये आरोपी बनवून अटक करता येणार नाही, असा महत्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने दिला. तसेच वेश्यागृहावरील छाप्यावेळी अटक केलेल्या ग्राहकाला जामिनावर सोडण्याचे आदेश दिले. हा निर्णय पोलिसांच्या कारवाईला मोठा झटका मानला जात आहे. २०२१ मध्ये नेहरूनगर पोलिसांनी…