दिव्यांग व्यक्तींवर अन्याय होणार नाही, याची खबरदारी घ्या! हायकोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश – Injustice to Disabled Person 2025 | BOMBAY HIGH COURT
दृष्टीदोष असलेल्या तरुणीच्या नियुक्तीबाबत एमपीएससीला (MPSC) आदेश – Justice to Disabled Person लिपिक-क-टंकलेखक (वर्ग क श्रेणी) या पदाच्या भरती प्रक्रियेत १०० टक्के दृष्टीदोष असलेल्या महिला उमेदवाराला नियुक्तीमध्ये अन्यायकारक पद्धतीने डावलणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला – एमपीएससी (MPSC) मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला. दृष्टीदोष असलेल्या व्यक्तींच्या राखीव पदांवर नियुक्तीसाठी अर्जदाराला अनेक पर्याय उपलब्ध असताना अनारक्षित खुल्या प्रवर्गातील पदाचा…


