लोकशाहीतील मतदानाच्या हक्काचे संरक्षण | BOMBAY HIGH COURT
– रेशमा ठिकार, वकील, मुंबई उच्च न्यायालय मतदानाचा हक्क हा कोणत्याही लोकशाही व्यवस्थेचा कणा आहे. यामुळे नागरिकांना थेट शासनप्रक्रियेत सहभागी होता येते. हा हक्क समानतेचे प्रतीक आहे. कारण जाती, धर्म, लिंग किंवा आर्थिक-सामाजिक स्थिती काहीही असो, प्रत्येक पात्र नागरिकाला आपला प्रतिनिधी निवडण्याचा समान अधिकार आहे. मतदान हा फक्त राजकीय हक्क नाही, तर सरकारकडून जबाबदारी, पारदर्शकता आणि…


