शेजारी त्रास देत असेल तर काय करावे? नागरिकांचे अधिकार – भाग – २ | Neighbor Bothering? Part 2 – BOMBAY HIGH COURT
– रेश्मा ठिकार, वकील, मुंबई उच्च न्यायालय(M.A.,LL.M.,PGC-ADR, PGD-HR, PGD-CL, PGD F.S & R.L.) शेजारी त्रास देत असेल तर काय करावे? नागरिकांचे अधिकार – भाग – २ | Neighbor Bothering? आपण शहरी भागात राहणारे असो, वा ग्रामीण भागात. या-ना-त्या कारणावरुन शेजाऱ्यांशी खटके उडतातच. किरकोळ कारणावरुन होणाऱ्या त्या वादाचे कालांतराने सूडभावनेमध्ये रुपांतर होते. पूर्वीच्या काळचा शेजारधर्म दुर्मिळरित्या पाहायला मिळत आहे. आजकाल शेजाऱ्यांकडून (Neighbors) त्रास…


