ज्येष्ठांचा योग्य सांभाळ न केल्यास ‘गिफ्ट’चा करार रद्द होऊ शकतो! – GIFT DEED | HIGH COURT

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा; प्रेम आणि आपुलकी ही गर्भित अट वृद्धापकाळातील ज्येष्ठ नागरिकांचा सांभाळ करण्याचा मुद्दा अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. अनेक कुटुंबात ज्येष्ठ नागरिकांचा योग्य सांभाळ करण्यात हयगय केली जाते. कित्येकजण त्यांच्या वृद्ध पालकांनी ‘गिफ्ट’ करार केल्यानंतर त्यांचा सांभाळ करण्याच्या बाबतीत दुर्लक्ष करतात. या पार्श्वभूमीवर दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. ज्येष्ठ नागरिकांचा योग्य सांभाळ…

ज्येष्ठ नागरिकांचे संरक्षण; २००७ च्या कायद्यातील कल्याणकारी तरतुदी | BOMBAY HIGH COURT

– दिलीप साटले, वकील, मुंबई उच्च न्यायालय ज्येष्ठ नागरिकांना रोजच्या जीवनात दुर्लक्ष, आर्थिक असुरक्षितता, देखभालीचा अभाव आदी समस्या भेडसावतात. या अडचणी लक्षात घेत सरकारने वृद्धांना सन्मानाने, सुरक्षिततेने जगता यावे म्हणून पालक व ज्येष्ठ नागरिक देखभाल व कल्याण अधिनियम, 2007 हा कायदा केला. या कायद्यानुसार मुलं व नातेवाईकांवर पालकांची देखभाल करण्याची कायदेशीर जबाबदारी निश्चित केली आहे. तक्रारींवर…