पोलिसाशी वाद घालणे म्हणजे कर्तव्यात अडथळा आणणे नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय | HIGH COURT
भादंवि कलम ३५३ अंतर्गत गुन्ह्याबाबत निर्वाळा हैदराबाद, दि. १९ ऑगस्ट, २०२५ – पोलिसांशी हुज्जत घालण्याचे प्रकार अनेकदा घडतात. काहीवेळेला पोलिस निष्कारण त्रास देतात. त्यावरुन लोक पोलिसांशी वाद घालतात. अशा प्रकरणांत पोलिस भादंवि कलम ३५३ अंतर्गत शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करतात. याच पार्श्वभूमीवर तेलंगणा उच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्वाळा दिला आहे. पोलिस कर्मचाऱ्यांशी वाद घालणे म्हणजे शासकीय कर्तव्यात…


